Sie sind auf Seite 1von 2

बायको ज हा बोलत असते

- साद िशरगांवकर

Source: http://www.sadha-sopa.com/node/133

बायको ज हा बोलत असते


त हा ऐकून यायचं असतं
नाह तर ... दसरं
ु आप या हातात काय असतं!

भडका असतो उडालेला


अनावर असतो रोष
वाभाडे काढत आपले ती
सांगत असते दोष
आपले दोष, आप या चुका
सारं सारं ...
वीकारायचं असतं
नाह तर ... दसरं
ु आप या हातात काय असतं!

श दानं श द वाढत जातो


भडकत जातो तंटा
हणून वेळ च ओळखायची असते
आपण धो याची घंटा
समोरची तोफ बरसली तर
आपण...
त ड उघडायचं नसतं
नाह तर ... दसरं
ु आप या हातात काय असतं!

गरजून बरसून झा यानंतर


थकून जाते बायको
आग पाखडू न झा यानंतर
शांतह होते बायको
अशाच वेळ वस न सारं
ितला...
जवळ यायचं असतं
नाह तर ... दसरं
ु आप या हातात काय असतं!

ितची िचडिचड, ितचा संताप


ेमच असतं हे ह
ितची बडबड, ितची कडकड
ेमच असतं तेह
ितचं ेम ितनं करावं
आपलं....
आपण करायचं असतं
नाह तर ... दसरं
ु आप या हातात काय असतं!

Das könnte Ihnen auch gefallen