Sie sind auf Seite 1von 4

जीवनावर ववश्वास

अर्था त यथमध्ये अडचणीही येतथत. कथरण आपल्यथ प्रथरब्धथत पुढे


कथय आहे यथविषयी तो अज्ञथनी असतो.
रोजच्या जगण्यात अनेक प्रश्न पडतात, समस्या येतात, अपयश ये तं, दु :खं येतं;
त्याने माणू स वनराश होऊन जातो. वववेक की भावना असा प्रश्नही अनेकदा
जगण्याला ब्रेक लावतो. मग संघर्ष सुरू होतो. काय खरं काय खोटं कळे नासं
होतं. अशा वेळी मदतीला येतात ववचारवंत , सम्यक ववचारांची माणसं . जे
त्यांच्या अभ्यासातून, अनुभवातून ववलक्षण आत्मभान दे तात. या सदरातून अशाच
नामवंत व्यक्ी ंचे ववचार वाचायला वमळतील दर शवनवारी..
वप्रय ओशो,
सध्यथ मथझ्यथ मनथत सं घषा चथलू आहे . एकथ बथजूलथ मी इतरथं बरोबर पुरेशथ स्पष्टपणथनं
आवण हुशथरीनं व्यिहथर करतो. आवण दु सऱ्यथ बथजूनं अत्यंत भथिनथशील वन:संवदग्ध,
धूसर आवण बेसथिधपणे अशी िथगणू क होते.. परं तु तीच मथझी िथगणूक मलथ खरी
िथटते.. मी मथझ्यथ मनथशी खू णगथठ बथं धतो की पूणा सत्यथनं िथगथयचं आवण नंतर मी
गोंधळथत पडतो. ध्यथनधथरणेमुळे पटकन मथझं दडपण वनघून जथतं.. परं तु मुळथतून
मथगा सथपडत नथही. असं आहे कथ.. की स्पष्ट वदसणथऱ्यथ गोष्टी मलथ नकोच
आहे त?
प्रेमतरं गा..
तुलथ ज्यथ अडचणींशी सथमनथ करथिथ लथगतोय तो जिळजिळ प्रत्ये कथलथ करथिथ
लथगतो, कथरण मथणूस जन्मथलथ येतथनथ इतर प्रथण्थं सथरखथ पूणा विकवसत स्वरूपथत येत
नथही. कुत्रथ हथ पूणा विकवसत असतो, कोणतीही निी गोष्ट त्यथच्यथ सं पूणा आयुष्यथत
कधीही भर टथकत नथही. त्यथचं मूळ व्यक्तिमत्त्व जसं असतं तसंच रथहतं . वसंह हथ
वसंहच रथहतो. तो जगतो वसंह म्हणून मरतोही वसंह म्हणून. फि मनुष्यप्रथणी हथ
अनेक शक्यतथ घे ऊन जन्मथलथ येतो. त्यथच्यथ व्यक्तिमत्त्वथलथ विविध कंगोरे वनमथा ण
होऊन.. खू प वनरवनरथळ्यथ स्तरथं िर त्यथचथ विकथस होत असतो. त्यथच्यथ व्यक्तिमत्त्वथचे
सथरे दरिथजे उघडे असतथत.. त्यथच्यथकडे जबरदस्त गु णित्तथ असते . अर्था त ती
वन:संवदग्ध असते. मथणूस यथ प्रथण्थलथ पू णात्व नथही. मनुष्यथसथरखथ सृष्टीतील उच्च
दजथा च्यथ प्रथवणमथत्रथलथ पू णात्व नसणं.. तो अपू णा असणं ही खरं पथहतथ गोंधळथत
टथकणथरी पररक्तथर्ती आहे . परं तु ही गोष्ट एकथ अर्था नं विशेष आहे . कथरण अगदी
प्रथर्वमक अिथर्ेमध्ये जन्मथलथ येऊन नंतर िथढ होतथनथ क्थं वतकथरी पररितान
होण्थसथठी वनसगथा नं त्यथलथ पूणापणे स्वथतं त्र्य बहथल केलेलं आहे . अगदी गथभ्यथमध्ये
ज्यथ गोष्टी उत्कट इच्छथ असेल, त्यथप्रमथणे तो आपलथ विकथस करू शकतो..
अर्था त यथमध्ये अडचणीही येतथत. कथरण आपल्यथ प्रथरब्धथत पु ढे कथय आहे यथविषयी
तो अज्ञथनी असतो. स्वत:चं भविष्य तो सथं गू शकत नथही. त्यथचथ सगळथ प्रिथस
अज्ञथतथत चथलले लथ असतो.. चथं गलं ते वमळिथिं यथ आशेनं तो जीिन जगत असतो
परं तु खथत्री कोणीतच दे तथ ये त नथही. त्यथमु ळे मनथत सतत भीती! हे करथिं कथ
करू नये!.. तुमचं ध्येय तुम्ही गथठू शकथल? कथ मृत्यूलथ सथमोरे जथल?.. तु म्ही चथलत
असलेलथ मथगा योग्य आहे कथ नथही? अशथ अनेक प्रश्थं च्यथ जंजथळथत मथगाक्मणथ
करथिी लथगते. तुम्ही कोणत्यथच गोष्टीची खथत्री दे ऊ शकत नथही. यथमुळे अनेक
अडचणींशी सथमनथ करथिथ लथगतो.. मंडळी दु सऱ्यथचं अनुकरण करथयलथ लथगतथत.
कथरण तो मथगा सोपथ असतो. प्रत्येकजण एकथ विवशष्ट मथगथा िरून चथलत असतो
आवण ‘जमथि हथ महथमथगथा िरून चथलत असतो.’ जमथिथबरोबर रथहणं मथणूस जथस्त
पसंत करतो कथरण त्यथमुळे एकटं असणं टथळतथ ये तं – आवण मनथमध्ये एक प्रकथरची
अशी भथिनथ असते की एिढे सगळे लोक चु कीच्यथ मथगथा िरून जथणथर नथहीत..
एखथदथ चू क करू शकतो, पण एिढे लोक कशी कथय चू क करतील.. यथ भथिनेनं
मथणूस हजथरोंच्यथ गदीत सथमील होत असतो.. परं तु ही भथिनथ फथर विवचत्र आहे .
कथरण उलटपक्षी गदी ही नेहमीच चु कीचं िथगत असते.
कथरण त्यथतल्यथ प्रत्ये क मनुष्यथचं स्वतंत्र व्यक्तित्व आवण स्वतंत्र भविष्य असतं. गदीलथ
असं कोणतंच प्रथरब्ध नसतं. म्हणूनच ज्यथ ज्यथ िे ळी तुम्ही गदीबरोबर मथगा चथलत
असतथ त्यथ िे ळी तुम्ही आत्महत्येच्यथ मथगथा नं चथलत असतथ.
ज्यथक्षणी तु म्ही विश्चन म्हणून जन्मथलथ येतथ, वहं दू म्हणून जन्मथलथ येतथ, मुसलमथन म्हणून
जन्मथलथ येतथ त्यथ क्षणथपथसून तुमचं स्वत्व सं पुष्टथत येत असतं . तुमच्यथ अक्तस्तत्वथचथ
स्वतंत्र मथगा संपले लथ असतो. आतथ कोणत्यथही आशेलथ जथगथ उरलेली नसते. आतथ
जथस्तीतजथस्त तुम्ही एक सुंदर नक्कल म्हणून जीिन जगतथ.. तुमचं मूळ स्वरूप
म्हणून, तुमचं अक्तस्तत्व केव्हथच संपतं – आवण अस्सलपणथ नसेल तर समथधथन वमळत
नथही, सुख लथभत नथही, आनंद नथही, सथफल्य नथही. जीिनथचथ उत्सथह िथटत नथही,
अर्ापूणातथ नथही. कथहीच नथही. उलट नैरथश्य, वचंतथ, कंटथळिथणे पणथ – अर्ाशून्यतथ,
घुसमटलेपण यथं नी आपण ग्रथसून जथतो. अर्था त लथखो लोकथं च्यथ बथबतीत हे च घडत
असतं, कथरण त्यथं चं मन म्हणजे सथध्यथ गवणतथसथरखं असतं. त्यथमुळेच गदीमध्ये
हजथरोंच्यथबरोबर सथमील होण्थपे क्षथ स्वत:चथ स्वतंत्र एक मथगा वनिडथ. अर्था तच फथरच
र्ोडय़थ मंडळींनथ हे जमलेलं आहे . ज्यथं चथ स्वत:च्यथ बुक्तिमत्तेिर विश्वथस आहे , ज्यथं चथ
जीिनथिर विश्वथस आहे , प्रकृतीिर विश्वथस आहे , तेच लोक सखोल विश्वथसथच्यथ आधथरथिर
आपलथ स्वत:चथ मथगा वनिडू शकतथत आवण त्यथिरून मथगाक्मणथ करतथत. स्वत:च्यथ
बुक्तिमत्तेिर वजतकथ तु म्ही भरिसथ ठे िथल वततकी ती आणखीन बहरून येईल.
समूहथमध्ये, गदीमध्ये बुक्तिमत्तेचथ कथहीही उपयोग नथही. उलटपक्षी गदीमध्ये बुक्तिमत्तथ
असणं हे धोकथदथयकच आहे . कथरण गदीलथ बुक्तिमथन लोक कधीच नको असतथत.
गदीलथ फि आं धळथ विश्वथस ठे िणथरी मं डळी हिी असतथत. गदीशी प्रथमथवणक
रथहणथरी मंडळी हिी असतथत. सत्तेलथ, दे शथलथ, स्पधेलथ प्रथमथवणक असलेली मंडळी
हिी असतथत. स्वत:शी प्रथमथवणक असणं नको असतं. हथ सगळथ प्रथमथवणकपणथ
म्हणजे दु सरं वतसरं कथही नसून गुलथमीची ती सुंदर नथिं आहे त. आवण गुलथम
असलेलथ मनुष्य स्वत:चं भविष्य कधीच घडिू शकत नथही. हे तर वत्रकथलथबथवधत
सत्य.. तुम्हथलथ स्वतंत्रपणे जगथयचंय कथ तर मग तुमचं पवहलं पथऊल स्वथतं त्र्यथच्यथ
िथतथिरणथत पडलं पथवहजे , शेिटचं पथऊलसु िथ स्वथतं त्र्यथत पडलं पथवहजे आवण पवहलं
पथऊल स्वथतं त्र्यथत असे ल तर शेिटचं पथऊल स्वथतं त्र्यथत पडू शकेल. परं तु तुमचं
पवहलं पथऊलच जर कथ गुलथमीत असेल तर शेिटचं पथऊल फि गुलथमीतच
असणथर हे उघड आहे . सध्यथ मथझ्यथ मनथत संघषा चथलू आहे . असं तू म्हणतोस.
कुठलथ संघषा .. हथ सं घषा आदशथा मधलथ संघषा आहे , नीवतमत्तेमधलथ संघषा आहे . हथ
मथगा स्वीकथरथिथ कथ तो मथगा धरथिथ. हे करथिं कथ ते करथिं सं घषा यथचथ अर्ा
कोणतीतरी गोष्ट तु लथ ‘वनिडथयची’ आहे . आवण जोपयंत तुझं ‘वनिड करणं’ संपत नथही
तोपयंत तुझ्यथ मनथतलथ संघषा तसथच रथहणथर. वनिड न करतथ जथगरूक रथहणं
यथविषयी मी तुलथ कथही मथगा वशकितो.. वनिड करणं सोडून दे .. बघ सं घषा
संपतो कथ नथही! उत्स्फूतापणे जगथयलथ प्रथरं भ कर, भविष्यथबद्दल फथर विचथर करू
नको.. असं िथगण्थनं च नैरथश्य येणथर नथही, अपयशथचं दु :ख होणथर नथही. यथ सिा
भथिनथ केव्हथ येतथत? तर तू कथहीतरी विवशष्ट गोष्टींचथ आग्रह धरून ठरितोस की जी
गोष्ट तु झ्यथ कधीच हथतथत नसते. कथरण भविष्य कुणथच्यथच हथतथत नसतं . पूिीची
म्हण होती. ‘मथणूस ठरितो आवण दै ि ते उधळू न दे तं!’ वतर्ं कोणीही दे ि वकंिथ दै ि
उधळू न दे णथरं नसतं. प्रत्यक्षथत उधळू न दे णथरे तुम्ही स्वत: असतथ. कसे? तर जे
अज्ञथतथत आहे त्यथलथ वनवश्चत स्वरूप तुम्ही द्यथयलथ बघतथ. जीिनथचथ िथहतथ प्रिथह
गोठिू न दे ऊन त्यथचं बफथा चं डबकं करथयलथ बघतथ.
तुम्ही जर वनिडविरवहत आयुष्य जगथयचं ठरिलंत, उत्स्फूतापणे जगथयलथ सुरुिथत
केलीत, जीिनथचथ क्षण न् क्षण आनंद घ्यथयलथ सुरुिथत केलीत, समोर उभ्यथ ठथकणथऱ्यथ
प्रत्येक गोष्टीलथ योग्य तो प्रवतसथद वदलथत तर तुमच्यथ विकथसथचं अंतर तुम्ही िे गथनं
पथर करथल. एक क्षणही तुम्ही वनरथश होणथर नथही. येणथरथ प्रत्येक क्षण जथस्तीचथ
आनंद आवण सथफल्य प्रथप्त करून दे णथरथ ठरे ल. नैरथश्य येण्थऐिजी तुम्हथलथ
प्रकृतीविषयी कृतज्ञतथच िथटे ल.. ‘‘प्रकृती दयथळू पणथनं प्रत्ये क क्षणथलथ मलथ निीन
संधी दे ते आहे की ज्यथमुळे मी चथं गल्यथ पितीनं मथझथ विकथस करू शकतोय.
निीन अनुभि घेऊ शकतोय, निीन कथहीतरी शोधू शकतोय.’’
नेहमी तुम्ही करतथ कथय? तर समोर एखथदथ विवशष्ट आदशा ठे िू न त्यथप्रमथणे
िथगण्थसथठी स्वत:चं आयुष्य आखून घेतथ. खरं म्हणजे भविष्यथत अपयश पदरी
येणथरं असतं. प्रत्ये क पथयरीिर तुमच्यथ दृष्टीसमोरच्यथ गोष्टी यथ पथवहजे तशथ घडत
नसतथत.. आवण मग अंती नैरथश्य पदरी पडतं . मनथतलथ सं घषा िथढत िथढत जथतो.
प्रत्येक पथऊल टथकतथनथ तुम्ही विचथर करतथ की हे टथकू कथ नको.. अशथ
गोंधळथच्यथ अिथर्ेमुळे तुमचं प्रत्येक पथऊल अपयशथकडे ने णथरं ठरतं. आवण मग
तुम्ही सतत दु :ख आवण कंटथळिथणेपणथ यथ भथिनेनं घेरले जथतथ. वनरोगी मन:क्तथर्ती
संपुष्टथत ये ते आवण आध्यथक्तत्मकदृष्टय़थ तर तुम्ही आजथरीच ठरतथ.
ओशो
(पुढील भाग १४ जाने वारीच्या अंकात)
(स्वत:चा शोध – ओशो, अनुवाद – प्रज्ञा ओक, मेहता पब्लिवशंग हाउस)

Das könnte Ihnen auch gefallen