Sie sind auf Seite 1von 4

संपूर्णपर्े जगा

भ िंतीवर उलटय़ा भिकटलेल्या पालीला वाटत असतिं की, भतच्याि


आधारावर घर तोललिं जातिंय.
जो भूतकाळासाठी मृत होतो, तोच वतणमानात जगतो. तुम्ही जे होता ते ववसरून
जा. जे आहात त्याला ओळखा. या दोन गोष्टी अगदी वभन्न आहेत, तुम्ही जे
होतात ते आज नाही. आज जे आहात ते पूवी कधीच नव्हता. भूतकाळासाठी
प्रत्येक क्षर्ी मरत जा. गेलं ते गेलं. आहे ते आहे. त्याच्याबद्दल पूर्ण जागृत
व्हा, त्यात संपूर्णपर्े जगा म्हर्जे भार नाहीसा होईल.
ईश्वर थािं बलेला नाही म्हणून तो रोज नवीन नवीन गोष्ट उत्पन्न करू शकतो, नाहीतर
रोज अनेक राम, कृष्ण आले असते. तुम्हा-आम्हाला कधी उत्पन्नि केलिं नसतिं.
कारण तुम्ही अगदी नवीन आहात. फोर्ड च्या मोटारी जशा रोज एकसारख्या अने क
भनघत असतात. एकसारख्या हजार असू शकतात; पण लाख माणसिं एकसारखी असू
शकत नाहीत. जे रोप एकदा उगवतिं ते पु न्हा उगवत नाही. दोन पानिं एकसारखी
नसतात. दोन दगर्ही सारखे नसतात दोन माणसिं सारखी नसतात. कधीतरी तुम्हाला
हे समजेल की, माझ्यासारखा कधी कुणी नव्हता आभण कुणी नसेल त्या भदवशी
तुम्हाला भकती कृतज्ञ वाटे ल!
या अनिंत जगतात अनिं त लोक जन्माला आले त; पण माझ्यासारखा कुणी कधीि झाला
नाही. होणार नाही. एक-एक व्यक्ती आगळी आहे . तुमिी पुनरावृ त्ती नाही. तुम्ही
फक्त तुम्हीि आहात. ईश्वरानिं प्रत्येक माणसािा इतका सन्मान केला आहे की, काय
सािं गाविं ! या सन्मानािी परतफेर् आपण कोणत्याही प्रकारे करू शकणार नाही.
काही मागड नाही. एकेक माणूस, एकेक फूल, एकेक पान अभितीय आहे . सारीकर्िं
अभितीयता रून राभहली आहे ; पण आपण स्वत:ला जुन्या साच्यात ओतत राहतो.
स्वत:ला नवीन होऊि दे त नाही. आपण म्हणतो, मी जो काल होतो, परवा होतो, तोि
आज आहे . जो मी ने हमी होतो तोि आता आहे . आम्ही स्वत:ला जुनिं करण्याच्या
प्रयत्नात आहोत आभण ईश्वर आम्हाला नवीन करण्यािा प्रयत्न करीत असतो म्हणून
सारा भवरोध भनमाड ण झाला आहे . या भवरोधामु ळिंि ताण आहे . गुिं तागुिं त आहे . त्रास
आहे . आम्ही जुने तर होऊ शकति नाही. नवे ि होऊ शकतो, मग कशाला
जुन्याच्या पाठीमागिं लागता? नवे का नाही होत? जे आहे त्याच्यासाठी स्वत:ला उघर्त
का नाही? जे घर्ून गे लिं त्यात बिं द का होऊन बसता?
जो ूतकाळासाठी मृत होतो, तोि वतडमानात जगतो. जो ूतकाळासाठी मरू शकत
नाही, तो वतडमानात जगू शकत नाही आभण ू तकाळाच्या बाबतीत मरणिं ही ध्यानािी
अद् ुत प्रभिया आहे . कमीत कमी एवढा प्रयोग करून पाहा. ूतकाळासाठी मृत
व्हा. तुम्ही जे होता ते भवसरून जा. जे आहात त्याला ओळखा. या दोन गोष्टी
अगदी भ न्न आहे त, तु म्ही जे होतात ते आज नाही. आज जे आहात ते पूवी कधीि
नव्हता. ूतकाळासाठी प्रत्येक क्षणी मरत जा. गेलिं ते गेलिं. आहे ते आहे .
त्याच्याबद्दल पू णड जागृ त व्हा, त्यात सिंपूणडपणे जगा म्हणजे ार नाहीसा होईल. गार्ीत
तुम्ही र्ोक्यावर ार घे ऊन बसला आहात आभण गार्ी तुम्हाला र्ोक्यावर घेऊन
धावतेय. कशाला घेऊन बसलात तो ार, फेकून द्या खाली. इतकिं भवराट रहाटगार्गिं
िाललिं य, मग ‘मी हे ओझिं सािं ाळलिं नाही, तर जगाििं कसिं होणार’ ही काळजी
तुम्हाला कशाला?
भ िंतीवर उलटय़ा भिकटलेल्या पालीला वाटत असतिं की, भतच्याि आधारावर घर तोललिं
जातिंय. ती बाजू ला झाली, तर घर कोसळे ल. भविारा एखाद्या पालीला! ती हे ि
म्हणत असेल, की मी दू र झाले तर घर खाली येईल. कोिंबर्य़ािं ना वाटतिं आम्ही
आरवतो म्हणून सूयड उगवतो – एका गावात एक माणूस होता. साऱ्या गावात त्याच्या
जवळि फक्त कोिंबर्ा होता. त्याििं गावकऱ्यािं शी ािं र्ण झालिं. तो म्हणाला, मी माझा
कोिंबर्ा घे ऊन दु सऱ्या गावी जातो. मग बघा सूयड उगवणारि नाही.
आपल्या कोिंबर्य़ाला घे ऊन तो दु सऱ्या गावाला गेला. पहाटे कोिंबर्ा त्या गावात
आरवला तेव्हा सूयड उगवल्यावर तो म्हणाला, ‘बरिं झालिं. आता बसले असतील शिं ख
करीत! सूयड तर इथिं उगवला. आता माझ्याशी ािं र्ून आपत्ती ओढवल्यािा पश्चात्ताप
होत असेल त्यािं ना. माझा कोिंबर्ा भजथिं आरवतो भतथिंि सू यड उगवतो.’आपण सगळे
याि भ्रमात आहोत. सगळ्या जगािा ार आपल्या र्ोक्यावर घे तला आहे ! प्रत्ये काला
वाटतिं की मी नसलो तर कसिं होईल. काही होत नाही. कुठिं पानसुद्धा हलणार
नाही. भकतीतरी लोक आले भन गेले जगातून. एक तुम्ही नसल्यानिं काय होणार
आहे ? सवाड ना हा भ्रम असतो. या भ्रमाला जपतात, जोपासतात. आपल्या अस्तित्वाििं
मोठ्ठिं ओझिं घे ऊन िालतात. हे ओझिं घेऊन जो िालतो, तो आपल्या अस्तित्वाला जाणू
शकणार नाही. स्वत:ििं अस्तित्व जाणण्यासाठी भन ाड र होणिं आवश्यक आहे .
म्हणून पभहलिं ओझिं आहे , अतीताििं. टाकून द्या ते! दु सरिं ओझिं म्हणजे सगळिं जग
मीि िालवतो हा भ्रम! प्रत्येकाला असिं ि वाटतिं . प्रत्येक माणूस स्वत:ला केंद्रभबिं दू
मानत असतो. सारिं भवश्व त्याच्याि केंद्र ूत लोलकावर िाललिं आहे असिं वाटतिं; पण
नाही. कोणीही केंद्र नाही. कोणीही जग िालवत नाही, ते आपोआप िालतिंय.
त्याच्याबरोबर आपण िालतोय.
पण आपली सवाड िी हीि कल्पना असते की, ‘आम्ही िालवतोय.’ का आहे अशी
कल्पना? कारण, ‘आम्ही िालवतो’ ही कल्पना मोठी सुखद आहे . आपल्या अहिं काराला
फुलवणारी आहे . ‘मी िालवतो’ या कल्पनेनिं आमिा अहिं कार तृ प्त होतो. ‘मी
िालवतो’ ही विुस्तथथती इतकीि आहे , की या कल्पनेमुळिं ‘मी’ मजबू त होतो आभण ‘मी’
भजतका मजबूत भततका ध्यानात प्रवे श अशक्य! तेव्हा दु सरी गोष्ट ध्यानात घ्या की,
तुम्ही काहीही िालवत नाहीय. एका िालणाऱ्या फार मोठय़ा भवश्वािे, भवराट ब्रह्ािं र्ािे ,
फार मोठय़ा गतीिे तु म्ही एक अिंश आहात.
हाताला बुद्धी असती तर त्याला वाटलिं असतिं, मीि सवड काही आहे . तो एका मोठय़ा
शरीरािा ाग आहे हे त्याला कळलिं नसतिं, त्याला वाटलिं असतिं, ‘मी हलतो’ र्ोळ्यािं ना
वाटलिं असतिं, ‘मी पाहतो.’ पोटाला भविारशक्ती असती तर वाटलिं असतिं , ‘मी ूक
भनमाड ण करतो. अन्न पिन करतो;’ पण हे हात, र्ोळे , पोट वगैरे काहीही करीत
नाहीत. एका मोठय़ा शरीरािे ते अवयव आहे त. जीवन हे एकभत्रत आहे . सिंपूणड
भवश्व एकभत्रत आहे . या योजनेत आम्ही तु कर्य़ािं सारखे काम करीत असतो; पण
आम्हाला वाटतिं, सवड आम्हीि करतो. त्यामु ळिंि सगळा ताप सुरू होतो. सवड काही
घर्तिं य.
आम्ही एक अिंश आहोत. सूयड दहा कोटी मै लािं वर आहे ; पण तो थिं र् पर्ला, तर
आम्ही या क्षणी थिं र् पर्ू. सूयड कधी थिं र् झाला, तेही कळणार नाही. कारण
कळण्यासाठी आम्ही असलो तर पाभहजे! सूयड थिंर् झाला की, आम्ही थिंर् झालोि!
आभण त्यावे ळी कळे ल की सूयाड मुळिं आम्ही भजविं त होतो. सूयाड बरोबर आम्ही जगत
होतो. आमच्या हृदयाििं स्पिंदन सूयाड च्या स्पिं दनाशी जु ळलेलिं होतिं. कदाभित दु सरा
कुठला तरी सूयड त्या सूयाड ला जीवन दे त असे ल. कुणी सािं गाविं ! सगळिं एकात्म आहे
आभण या एकतेत, ‘मी करतो, मी िालवतो’ ही धारणा. म्हणजे उगीि आपल्या
र्ोक्यावर ार उिलणिं आहे .
या दोन-तीन गोष्टी सािं भगतल्या त्यातलिं एक अतीताििं ओझिं समजून घ्या. ते भनथडक
वाहू नका. दु सरिं , मी करतो या कत्याां च्या ारापासून मुक्त व्हा. घटना घर्त
असतात. आपण करीत नसतो, घटनािं ििं भकती भवराट जाळिं आहे ! त्याच्या आभदअिं तािा
आम्हाला पत्ता नव्हता. पत्ता लागणारही नाही. घर्ण्याच्या सवड भवराट व्यवथथेत
स्वत:ला सोर्ून द्या. कतृडत्व, कताड हे सारिं भवसरा. ‘जो आहे , तोि राहू द्या. म्हणजे
सगळिं घर्े ल. ते घर्णिं , आम्ही भजथिं असतो, त्या मूळथथानी पोहोिवे ल, भजथून आम्ही
कधी िळलो नाही, दू र गेलो नाही; पण त्या भठकाणी पोहोिण्यासाठी ‘करण्याच्या’ या
ारापासून मुक्त होणिं अभतशय आवश्यक आहे .
(साकेत प्रकाशनच्या ‘शक्यतां ची चाहूल, चेतनेचे द्वार’ या ओशो यांच्या पु स्तकातील
वनवडक भाग)
ओशो – chaturang@expressindia.com

Das könnte Ihnen auch gefallen