Sie sind auf Seite 1von 39

सुर्यासमोर कयजवय

महात्मा गाांधीजींची हत्या हा


भारताच्या इततहासातील एक न धुता
येणारा कलांक आहे. जगातील सर्व
नेत्याांना दीपस्तांभाप्रमाणे असणार्या
या अलौककक नेत्याची हत्या एका
भारतीयानेच करार्ी याहून मोठा
दैर्दुर्वर्लास तो काय! या
हत्येमागच्या पार्श्वभूमीची चचाव
करणारी ही छोटी पुतस्तका.
मणीभर्न गाांधी सांग्रहालयाने हे
पुस्तक तर्नामूल्य उपलब्ध करून
कदल्याबद्दल आम्ही त्याांचे आभारी
आहोत. हे पुस्तक जास्तीत जास्त
लोकाांपयंत तर्नामूल्य पोहोचर्ण्यासाठी
आपण मदत कराल अशी अपेक्षा आहे..

ई साहित्य प्रहिष्ठान

esahity@gmail.com

Das könnte Ihnen auch gefallen